TIGER 3 - ACTION THRILLERS COME BACK
 |
TIGER 3 - ACTION THRILLERS COME BACK |
TIGER 3 Releasing in Hindi, Tamil & Telugu. YRF चा सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत "एक था टायगर", 2012 मध्ये प्रदर्शित झाला, त्यानंतर 2017 मध्ये त्याचा "TIGER JINDA HAI" हा सिक्वेल प्रदर्शित झाला. तिसरा चित्रपट शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम अभिनीत नुकताच रिलीज झालेला PATHAN (२०२३) हा स्पाय युनिव्हर्स फ्रँचायझीमधील चौथा भाग आहे. स्पाय युनिव्हर्सचे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर आहेत आणि 'PATHAN' हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे. 'YRF' दिग्दर्शित पुढचा चित्रपट TIGER 3 या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे . हा चित्रपट अॅक्शन सीक्वेन्स, थरारक कथानक, पॉवर-पॅक कॅरेक्टर्स आणि म्युझिकल चार्टबस्टर्ससह अविश्वसनीय व्हिज्युअल या सर्वांची जोड दिली आहे.
TIGER 3 YASHRAJ FILMS
सर्वांचा आवडता भाइजान चा या दिवाळीला TIGER 3 हा TIGER मूवीज च्या सिक्वेल मधील पुढील भाग प्रदर्शित होईल. जब तक Tiger मरा नहीं, तब तक Tiger हारा नहीं ....हे वाक्य म्हणत तो पुनः एकदा प्रेक्षक गर्दी BOX - OFFICE वरती खेचून आणेल यात काही शंका नाही. "एक था टायगर" 200 CR मध्ये बनलेला चित्रपटाने ने पहिल्या दिवशी 33 CR ची कमाई केली होती आणि
"टायगर जिंदा है" ने 34 CR ची कमाई केली होती. TIGER 3 हा नीसचितच PATHAN मूवी ला पण मागे टाकून सर्व रेकॉर्डस मोडेल . 12th November ला TIGER 3 हा तीन भाषा मध्ये Release होईल . in Hindi, Tamil & Telugu. 12th November Releasing in Hindi, Tamil & Telugu.
tiger 3 budget - अंदाजे ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता, त्यामुळे यशराज फिल्म्सचा हा सर्वात महागडा प्रोजेक्ट ठरला .
STORY -
हा चित्रपट TIGER म्हणजेच एका RAW एजेंट ची कथा आहे.जी SALMAAN KHAN करत आहे.या तिसऱ्या भागात त्याची FAMILY आहे ज्याला वेठीशी धरून चित्रपटाचा VILLAIN IMRAN HASHMI त्याला अशी कामे करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे तो देशद्रोही आहे की देशभक्त या वर शंका निर्माण होते.
बाकी STORY ही BOX-OFFICE वर "TIGER 3 MOVIE RELEASE" झाल्यावरच समजेल .'शूरु तुमने किया था, खतम मै करूंगा ।'
TIGER 3 CAST -
- Starring: "Salman Khan, Katrina Kaif, Emraan Hashmi"
- Director: Maneesh Sharma
- Producer: Aditya Chopra
- Co-Producer: Akshaye Wadhwani.
- Screenplay: Shridhar Raghavan
- Director of Photography: Anay Om Goswamy
- Music: Pritam
0 Comments
या वेबसाइटमध्ये असलेली माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. आम्ही माहिती अद्ययावत आणि बरोबर ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, आम्ही वेबसाइट किंवा माहिती, उत्पादने, सेवा यांच्या संदर्भात पूर्णता, अचूकता, विश्वसनीयता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याबद्दल कोणत्याही प्रकारचे, व्यक्त किंवा निहित, कोणतेही प्रतिनिधित्व किंवा हमी देत नाही. , किंवा कोणत्याही हेतूसाठी वेबसाइटवर समाविष्ट असलेले संबंधित ग्राफिक्स. त्यामुळे तुम्ही अशा माहितीवर कोणताही विसंबून ठेवता ते तुमच्या स्वतःच्या जोखमीवर असते.