लग्नाला जाणे पडले महागात - RANBIR VAR ED CHE LAKSHYA
लग्नाला जाणे पडले महागात - RANBIR VAR ED CHE LAKSHYA

RANBIR VAR ED CHE LAKSHYA 
फेब्रुवारी महिन्यात UAE मध्ये झालेले  महादेव गेमिंग अॅ प  च्या   मालकाचे  लग्नाची चर्चा आणि त्यापेक्षा  जास्त चर्चा भरपूर साऱ्या celebrity ची लग्नाला असलेली हजेरी आणि त्यापेक्षा जास्त चर्चा लग्नात उधळलेले 200 करोंड रुपये .

पन या आठ महिन्यापूर्वी झालेल्या लग्नाची चर्चा आत्ता का असाच प्रश्न पडला असेल ना 

लग्नाला जाणे पडले महागात - RANBIR VAR ED CHE LAKSHYA

तर  हे प्रकरण  पुनः ताजे व्हायचे कारण असे आहे की , लग्नाला पैसे उधळले ,आणि ते सेलेब्रिटी नि गोळा केले असे ED   (Enforcement Directorate )  चे म्हणणे आहे . आता यातील खरे खोटे हे  ED आणि celebrity  नाच माहीत .


RANBIR VAR ED CHE LAKSHYA

पण या प्रकरणात मात्र सगळ्यांचा चंहिता 'SUPERSTAR  RANBIR KAPOOR' मात्र फसला आहे कारण सर्व सेलेब्रिटी मध्ये RANBIR KAPOOR   पण लग्नाला गेला होता .

RANBIR KAPOOR

 तो कथित ऑनलाईन फसवणुकीत आरोपी नाही . फ्लॅटफॉर्म ची जाहिरात करताना तो काही जाहिरातीमध्ये दिसला होता बास इतकंच कारण ED ला पुरेस झालं आहे . RANBIR या सट्टेबाजी  अॅ प च्या प्रमोशन साठी मिळालेल्या पैशा संदर्भात माहितीसाठी बोलवण्यात आले आहे . 

ED च्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार रणबीर हा काही आरोपी नाही पान या सर्व झालेल्या घोटाळा बद्दल माहितीसाठी फक्त चौकशी साठी त्याला बोलावले आहे  . महादेव बेटिंग अॅप MAHADEV BETTING APP प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरने "अंमलबजावणी संचालनालयासमोर" हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. ED     Enforcement Directorate त्याला ६ ऑक्टोबर रोजी एजन्सीच्या रायपूर कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते.