Namaste India! Hindustani is back.
Namaste India! Hindustani is back. INDIAN 2 RELEASE DATE CONFIRMED
Namaste India! Hindustani is back. INDIAN 2 RELEASE DATE CONFIRMED



 INDIAN 1 STORY.

VIKRAM च्या अभूतपूर्व यशानंतर कमल हसन यांचा हिंदुस्तानी चा सिक्वेल INDIAN 2 हा 2024 मध्ये release  होत आहे .ही फिल्म दक्षिण भारतीय फिल्म उद्योगाची सर्वात मोठी ब्लॉकबस्टर फिल्म्समध्ये एक मानली  जाते. ही फिल्म एस.शंकर यांनी निर्देशन केले होते आणि अभिनय कमल हसन, उर्मिला मातोंडकर, नेडुमुडी वेणू, सुकन्या, मनीषा कोइराला आणि कस्तुरी समाविष्ट होते. ही फिल्म निर्माण ए. एम. रत्नम यांनी  आणि त्याचे संगीत ए. आर. रहमान यांनी  दिले होते . या फिल्म चे निर्माण  १९९६ मध्ये झाले होते . आता त्याच्या पुढील भाग 28 वर्षा च्या प्रतिक्षे नंतर हिंदुस्तानी चा सिक्वेल INDIAN 2  हा 2024 मध्ये release  होत आहे. INDIAN 1(HINDUSTANI)  मध्ये कमल हसन यांनी एका वृद्ध SENAPTI FREEDOM FIGHTER  ची भूमिका केली होती . ज्या मध्ये देश हितासाठी स्वतच्या मुलाच्या चुकीला पण  माफी दिली जात नाही हे दाखवून दिले आहे.'Namaste India! Hindustani is back.'

INDIAN 2 सारांश (INTRODUCTION)

आता त्याच्या पुढील भाग ज्यामध्ये कमल हसन नव्या दमाने अॅक्शन घेऊन dashing भूमिकेत इंडिया मधील गरिबांवर होणारा अत्याचार आणि भ्रष्टाचार करणाऱ्याना धडा शिकवण्यासाठी  Namaste India! Hindustani is back अशी tagline घेऊन जुन्याच भूमिकेत नव्या दमाने  येत आहेत . 3 NOVEMBER 2023 ला INDIAN 2 चा TRAILOR आला आणि Ulaganayagan Kamal Haasan यांचे फॅन यांच्या साठी पुनः एकदा जुन्या INDIAN (हिंदुस्तानी) MOVIE ची आठवण झाली 

योगदान (contribution)


INDIAN 2  हा इंडियन 2 या नावाने देखील ओळखला जातो, एस. शंकर दिग्दर्शित आणि कमल हासन यांनी अभिनीत केलेला तमिळ भाषेतील सतर्क अॅक्शन चित्रपट आहे, जो एक वृद्ध स्वातंत्र्यसैनिक, जो जागरुक बनतो आणि भ्रष्टाचाराशी लढतो. निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये कमल हासन खाकी पोशाख परिधान करताना "Namaste India ! Hindustani is back," असे ओरडत आहे. 2024 च्या एप्रिल आणि नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. चित्रपटात सिद्धार्थ, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, प्रिया भवानी शंकर आणि इतरांच्या सहाय्यक भूमिका आहेत.

याला म्युझिक ANNIRUDH याचे आहे.RED GIANT MOVIES ने ही मूवी बनवण्यासाठी आणि LYCA PRODUCTION ने योगदान दिले आहेत . Namaste India! Hindustani is back.


RELEASE DATE


INDIAN 2 MOVIE च्या RELEASE date या आतापर्यंत 2 वेळा पुढे ढकलल्या गेल्या आहेत.Indian 2 हा  officially announcement September 2017 मध्ये झाली होती COVID-19 pandemic मुळे ती date पुढे पुढे जात शेवटी मूवी ची RELEASE DATE 15 AUGUST 2024 वरती पुढे ढकलली गेली . ही MOVIE BOX OFFICE वरती कमल हसन यांच्या VIKRAM च्या COMEBACK ने केली होती तितकीच करेल अशी आशा आहे. कमल हसन यांचा FANCLUB याची उत्सुकतेन RELEASE ची वाट पाहतोय आणि ही मूवी अजून RELEASE व्हायची आहे त्या अगोदरच INDAIN च्या टीमने सर्व FANS ना नवीन धक्का दिला आहे . INDIAN 3 चे SHUTTING सुरू झाले आहे. तो ही या MOVIE च्या RELEASE च्या थोड्या अंतराने RELEASE होईल असे वाटते . आपले फक्त वाट पाहणे आणि MOVIE RELEASE झाली की "KAMAL HAASAN" यांची अॅक्शन पाहायला जाणे आणि  HIT जल की जल्लोष करणे एवढेच काम. "Namaste India! Hindustani is back"

 

CAST -